
Mumbai : राज्यात सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतून एक संतापजनक घटना समोर येत आहे. मुंबईच्या बोरिवलीत एका ५५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणानंतर चिमुकली प्रचंड घाबरली होती. नंतर तिच्या पालकांनी पीडित चिमुकलीला प्रेमाने विचारले. तेव्हा तिने सगळी आपबिती सांगितली. यानंतर संतप्त पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नरधमाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राम ललित यादव असे आहे. रविवारी थंड पाणी देण्याच्या बहाण्याने मुलीला त्याच्या झोपडीत बोलावून घेतलं. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर 'कुणाला सांगितल्यास ठार मारेन' अशी चिमुकलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. मुलगी घाबरतच आपल्या घरी निघून गेली.
|
Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत |
मुलीचे बदलेले वर्तन आणि सतत घाबरत असल्यामुळे चिमुकलीच्या पालकांना संशय आला. पालकांना विचारपूस केली. मात्र, तरीही तिने काहीही सांगितले नाही. नंतर पालकांनी तिला प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा पीडित चिमुकलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी चिमुकलीला एमएचबी पोलीस ठाण्यात नेले. यासह मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पोलिसांकडे नराधमाविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला अटक केली. ताब्यात घेतल्यानंतर नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


