Mumbai – बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यंदा मे अखेरीपर्यंत मुंबई पोलिसांनी ५०९ गुन्हे नोंदवले आहेत. गेल्यावर्षी याच काळात ४६५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. दिवसांतला सर्वाधिक काळ मुले व्यतीत करतात त्या शाळा, शिकवण्याही सुरक्षित नसल्याचे दिसते आहे. मुंबईतही गेल्या आठवड्यात शिक्षकांनीच विद्याथ्यर्ांव लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. कांदिवलीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला तर धारावी येथे एका शिकवणी शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्या दोन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईत आठवड्याभरात दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात १४ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून स्वतः या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली.
Pune : शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा |
पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या ३७ वर्षीय खासगी शिकवणी शिक्षकाला धारावी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती.
आरोपीने पीडित मुलाला अश्लील चित्रफीत दाखवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने शिक्षकाने अभ्यास घेण्याच्या बहाण्याचे पीडित मुलाला शिकवणीच्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर मोबाईलमध्ये त्याला अश्लील चित्रफीत दाखवून चादरीने त्याचे हात बांधून त्याच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यापर्यंत पोक्सो अंतर्गत ५०९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात बलात्काराच्या २३२, विनयभंगाच्या २६२, छेडछाडीचे १२ व इतर ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावर्षी याच काळात पोक्सो कायद्या अंतर्गत ४६५ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा