Milind Deora News : मुंबईत काँग्रेसला खिंडार; मिलिंद देवरा CM एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार

Milind Deora News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मुबंईत जोरदार झटका बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत मिलिंद देवरा यांनी याबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर देखील याचे परिणाम होताना दिसतील.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *