
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यात परिस्थिती चिघळली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राज्यात आज निर्माण झालेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
खरंतर मराठा समाजावर जो अन्याय झालाय त्यात कुणी दोषी आहे तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात अडीच वर्ष आले असते, योग्य वकील लावला असता तर ही परिस्थिती उद्धभवली नसती. मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे हे जर सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिलं असत तर हे दिवस नसते आले, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
|
|
महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे. कारण महाराष्ट्र जो जळतो आहे त्याला एक आणि एकमेव व्यक्ती दोषी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. महाराष्ट्राला माहित आहे की देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता असेल ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ओबीसींचं आरक्षण कमी न करता दिलं होतं. यामुळे या भूमिकेतूनच पुढे गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व लोक मराठा आरक्षणच्या पाठीशी आहोत. जरांगे यांच्या आंदोलनासोबत आम्ही उभे आहोत. पण या महाराष्ट्रात जी जाळपोळ सुरु आहे इतर समाजाला त्रास होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पू्र्ण ओबीसी समाज हा मराठा आरक्षण मिळावं याकरिता पूर्ण पाठीशी आहे. यामुळे कुणाचे घर फोडून घर पेटवून कुणाला त्रास देऊन महाराष्ट्रात असंतोष केला जाऊ नये, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. मात्र विशेष अधिवेशन घ्यायचं की नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे ते जे भूमिका घेतील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याला भाजप सहमत आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

