
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक वळण लागले आहे. ज्यात एसटी परिवहन मंडळाच्या बसेसवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिवहन मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला दिड कोटीचा तोटा झाला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी मध्ये 50 पेक्षा अधिक बस गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत छत्रपती संभाजीनगरच्या दहा बसेसचा समावेश आहे. या सर्व बसेसचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले. तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पाहता छत्रपती संभाजीनगरच्या परिवहन विभागाने बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी दुपारपासून जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे महामंडळाला दिड कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. संभाजीनगर आगाराच्या रोजच्या 222 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस पाहता एकूण 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तोडफोड आणि बस बंद ठेवण्याचा निर्णय पाहता आतापर्यंत संभाजीनगर परिवहन विभागाचे दिड कोटीचे नुकसान झाले आहे.
|
Nashik News : नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, आमदार सुहास कांदे यांची मागणी |
प्रवाशांचे हाल..
मराठा आरक्षणावरून होत असलेल्या हिंसक आंदोलानानंतर आता एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान याचा फटका प्रवाशांना बसतांना दिसत आहे. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण जण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावं असा प्रश्न प्रवाशांना बसत आहे. तर खाजगी वाहनांधारकांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांना याच आर्थिक फटका बसत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

