Maratha Andolan: गिरीश महाजन बोलत असताना कार्यकर्ते आक्रमक, जरांगे पाटीलही भडकले, नेमकं काय घडलं?

Maratha Aarakshan Andolan : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. यातच आज दुसऱ्यांदा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारला आणखी चार दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी माध्यमांशी मंत्री गिरीश महाजन यांनी सावध साधला.

महाजान हे माध्यमांशी संवाद साधत असताना जमावाने एकच गोंधळ घालत आरडाओरड सुरु केली. जमावाचा गोंधळ सुरु होताच जरांगे पाटील यांनी स्वतः माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सर्व कार्यकर्ते शांत झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply