
Malegaon : मालेगावमध्ये खोट्या व बनावट सह्या करून मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असताना या प्रकरणात आता चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी मालेगाव महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले होते. याच्या चौकशीअंती बोगस जन्म प्रमाणपत्राच्या आधारे ते राहत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान बांगलादेशी बोगस जन्म दाखला प्रकरणात महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंद विभागातुन देण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर या प्रकरणात जन्म- मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. याची अजून चौकशी सुरूच आहे.
चौथा गुन्हा दाखल
नाशिकच्या मालेगावातील बहुचर्चित बनावट जन्म दाखला घोटाळा प्रकरणी मालेगाव किल्ला पोलिसात महापालिका प्रभाग चारचे प्रभाग अधिकारी फय्याज अहमद अब्दुल लतीफ, लिपिक वाल्मीक खरे व अर्जदार सिराज अहमद रहिमऊतुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे यात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता देखील आहे.
आतापर्यंत २५ जण ताब्यात
या प्रकरणातील चौकशीत २६ जणांनी ७० वर्षांनंतर जन्मदाखल्यासाठी ११४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर या प्रकरणात आतापर्यंत मालेगावात विविध पोलिस स्थानकात चार गुन्हे दाखल करून ५५ संशयितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर २५ जण अटकेत आहे. यातील ५ जणांना जमीन मंजूर झाला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

