
Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. मुंबईसह परिसरातील शहरात अचानक उकाडा वाढला असून, राज्यात इतर ठिकाणी कोरडं वातावरण होतं. येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शिवाय पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील हवामान पाहा
गेल्या आठवडाभरात उत्तर महराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला असला तरी आता पुन्हा पावसाची शक्यता कमी झाली आहे. तसेच, हिवाळा ही हळूहळू परतत असून, मुंबईत बुधवारी वातावरण 35 अंश सेल्सियस पर्यंत नोंदवलं गेलं होतं. आता संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात होणार आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात थोडा गारवा जाणवेल परंतु, दिवसभर हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात आज दिवसभार किमान तापमान 23 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सियस राहील. दुपारपर्यंत तापमानात लक्षणीयरित्या वाढ होणार आहे. शिवाय, कोकण किनारपट्टींवरील शहरांमध्ये वातावरण दमट राहण्याचीही शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलकं ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची शक्यता नाकारली जाते आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढलं
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये किमान तापमान 16-20 अंश सेल्सियस राहून कमाल तापमान 33 अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारी उकाडा वाढूणार असून, सायंकाळपर्यंत वातावरण शक्यता कोरडं राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातही किमान तापमान 18 अंश सेल्सियस असून, कमाल तापमान 31 अंश सेल्सियस राहील. डोंगराळ भागांत गारवा जाणवेल.
मराठवाडा, विदर्भात मोठे बदल
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही तापमानात वाढ होणार आहे. उन्हाची झळ इतेही नागरिकांना बसणार आहे. दरम्यान, विदर्भात किमान तापमान 20 अंश सेल्सियस राहून, कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सियस पर्यंत पोहचू शकतं. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवणार असून वातावरण मुख्यत: कोरडं राहील.
येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाळा हळूहळू सुरू होत असून, हवामानात आता मोठे बदल दिसणार आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel



1 thought on “Maharashtra Weather : उन्हाचा कडाका वाढणार! मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामानात मोठा बदल; पुढील 24 तास महत्त्वाचे”