Mumbai : देशभरासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंडीमुळे देशात गारठा वाढला आहे. याचाच परिणम महाराष्ट्रात झाला आहे. उत्तरेकडील भागात कडाक्याची थंडी असल्याने त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रही गारठला आहे. राज्यात थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांसाठी थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढणार
गेल्या 24 तासांत शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे.
|
|
सध्या पुण्यात तापमानाचा पारा 8.9 अंशांवर पोहोचला आहे. मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असल्याने थंडी वाढली आहे. हवामान खात्याने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हा अलर्ट देण्यात आला आहे.
सर्वाधिक निचांकी तापमान धुळ्यात
दरम्यान, राज्यातील सर्वात निचांकी तापमान धुळे जिल्ह्यात नोंदवलं गेलं आहे. धुळ्यातील तापमान 5.3 अंश सेल्सिअस आहे. तर परभणीमध्ये 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, गोंदिया, जळगाव, अहिल्यानगर या भागात तापमानाचा पारा 9 अंशापर्यंत घसरला आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, देशातील सर्वात निचांकी तापमान पंजाबमधील गुरूदासपूर नोंदवण्यात आलं आहे. तेथील तापमान 4.5 अंश सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं आहे.
केरळ, तमिळनाडूत पावसाचा इशारा
एकीकडे कडाक्याची थंडी असताना केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात हवामान खात्यान पावसाचा इशारा दिला आहे. 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर असे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी देण्यात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


