Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.

या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...

Uttar Pradesh : हिंसाचारात तीन ठार; उत्तर प्रदेशात मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध, जमावाचा पोलीसांशी संघर्ष


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक २०० पैक्षा अधिक उमेदवार निवडुण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.

केंद्रात एनडीए मध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देऊन भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होऊ शकतो.
इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्य नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समिकरण कायम ठेवले होते. त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये... असं राजकिय समिकरण मजबूत होताना दिसत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक गेले पाच वर्षे सातत्याने करत आहेत. मात्र, भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिध्द करण्यासाठी भाजपचं नियोजन. आहे त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.

राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी, सन्मान भाजपकडून दिला जातो, केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या, साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीचें वागणूक मिळते, हा संदेश जनतेत, विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply