
Lok Sabha Election 2024 :
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे मतदानासाठी लोकांची लगबग सुरू आहे. अशात मतदानादिवशी सकाळी मतदान करून सुट्टीवर जाण्याचा प्लॅनही लोक ठरवत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. लोकसभा निवडणुका एकूण 7 वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहेत. त्यानंतर ४ जून रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
वर्षभरात अनेक सार्वजनिक सुट्ट्या असतात. काही मोठे विकेंडसुद्धा असतात. पण या सगळ्या सुट्ट्यांमध्ये मतदानाची सुट्टीही फिक्स असते. कर्मचारी सरकारी असो वा खासगी त्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. पण ही सुट्टी देणं कंपनीला बंधनकारक आहे का?
एखादा व्यक्ती मतदान करून कामावर जाऊ शकत असेल तर त्याला सुट्टीची आवश्यकता आहे का? कंपनीमध्ये कितीही वर्कलोड असला तरी मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावीच लागते, यामागील कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
|
|
मतदानाच्या सुट्टीबद्दल कायदा काय सांगतो
संविधानानुसार कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान करण्याचा हक्क प्रत्येकाला बजावावा लागतो. लोकप्रतिनिधी कायदा १९५१, (RP) नुसार. प्रत्येक कंपनीने मतदान होत असलेल्या भागात मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार, मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी रजा द्यावी आणि त्या दिवसाचा पूर्ण पगार कंपनीने द्यावा लागतो.
काही मतदारांच्या बाबतीत मतदान गावी असेल तर तिकडे रात्रभर प्रवास करून जावे लागते. आणि मतदान करून पुन्हा कामाच्या ठिकाणी यावे लागते. तेव्हा, या सगळ्या प्रवासाला सुट्टी लागते. त्यामुळेच कंपनीने सुट्टी जाहीर करावी लागते.
एखादी कंपनी सुट्टी देत नसेल तर...
ECI किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतात. तुम्ही तक्रार केली तर संबंधिक कंपनीवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे, कंपनीही अडवणूक न करता सुट्टी जाहीर करते.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

