Local Body Election : झेडपी व नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? आज सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा फैसला

Local body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपी, नगर पंचायतीमधील SC आरक्षणाची माहिती कोर्टानं मागवली आहे. निवडणूक आयोगानंही आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली दिलीय. नगरपरिषद 40 आणि 17 नगर पंचायतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे अतिरिक्त आरक्षणामुळे निवडणुका लांबणार का...? कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय. 

Badalapur Politics : पैशांच्या वाटपावरून मोठा गोंधळ! राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर; राजकारणात खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे. कारण 28 नोव्हेंबरची सुनावणी झाल्यानंतरच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूका जाहीर करणार असल्याची भूमिका निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात घेतलीय. आणि त्याला कारण ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओलांडलेली 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा...



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *