
मुंबई : देशभरातील लाखो भाविकांना गुरुवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन घडलं. गुरुवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. तर यंदाचा लालबागचा राजाचा दरबारात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आलीये. ही कलाकृती कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची अखेरची कलाकृती आहे. लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. त्याचप्रमाणे लालबागनगरी देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान लालबागच्या राजाचं यंदाचं काय खास वैशिष्ट्य आहे याबाबत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळी आणि मूर्तिकार संतोष कांबळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
राजासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा
शिवराज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी 350 वर्षी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लालबागचा मंडपात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आलीये. त्याचप्रमाणे राजाच्या व्यासपीठावर देखील तितकाचं सुंदर देखावा साकारण्यात आला आहे. यंदा लालबागचा राजा हा मेघडांबरीवर विराजमान झाला आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची मनमोहक मूर्ती आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी बोलतांना मंडळाचे बाळासाहेब कांबळे यांनी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यंदा लालबागच्या दरबारात साकारलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती ही शेवटची ठरली. तर त्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीचे मंडळाच्या अध्यक्षांनी कौतुक केलं.
|
Kurla Fire: कुर्ला परिसरात इमारतीला भीषण आग! ६० जणांची सुखरुप सुटका; ३९ जण रुग्णालयात दाखल |
ही आहे यंदाची खासियत
लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्यासोबत देखील प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी देखील बोलतांना नितीन देसाईंची आठवण काढली. शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जो शिवरायांचा दरबार होता तो तयार करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच शिवरायांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची प्रतिकृती देखील यावेळी साकारण्यात आलीये.
दरवर्षी लालबागच्या राजाचा मंडप हा वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येतो. मागील वर्षी राजाच्या मंडपाता राममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गेली अनेक वर्ष कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे लालबागच्या राजाचा दरबार सजवायचे. यंदाची देखील प्रतिकृती त्यांनीच साकार केली आहे. त्यामुळे यंदाची ही प्रतिकृती मंडळासाठी विशेष असल्याचं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे.
या मंडपात शिवरायांच्या राजमुद्रेची देखील प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीये. तर प्रथम दर्शन सोहळ्यावेळी शिवकालीन नृत्याविष्कार सादर करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागनगरीत येत असतात. अनेक दिग्गज मंडळीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

