Krushi Utpanna Bazar Samiti : नाशकातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प, 100 कोटींचे नुकसान

Krushi Utpanna Bazar Samiti : नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्या वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या 10 दिवसांपासून बंद आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह बाजार समितीला बसला आहे. प्राथमिक अंदाजानूसार बाजार समित्यांचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.

नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात व्यापारी व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यामुळे बाजार समिती बंद राहिली.

Nana Patole Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात

सुरवातीला मार्च एंड साप्ताहिक सुट्ट्या व त्यानंतर हमाल,मापारी यांनी लेव्ही प्रश्नावरून पुकारलेल्या बंद यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,मनमाडसह अन्य बाजार समिती मधील कांदा लिलाव ठप्प झाले. गत दहा दिवसांत बाजार समित्यांचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. या बंदचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply