Sangli Accident : लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली. सांगलीमधील अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव गाडी नदीपात्रात कोसळून तीन जण ठार झालेत. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमी मध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
रात्री एकच्या सुमारास कोल्हापूर वरून सांगलीकडे येताना अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी. अपघातानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, शिंदेंनी दावा सोडला |
बुधवारी लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघातामधील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. त्यावेळी भीषण अपघात झाला.गाडी जयसिंगपूर हून सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव असणारी गाडी थेट नदी पात्रात कोसळली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत.
मृतांमध्ये प्रसाद भलचांद्र खेडेकर 40, प्रेरणा प्रसाद खेडेकर 35, वैष्णवी संतोष नार्वेकर 23 यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर 42, वरद संतोष नार्वेकर 21 आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्व सांगली आकाशवानी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधर नगर येथील रहिवाशी आहेत..
शहर
महाराष्ट्र
- Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑपर धुडकावल्या, नवी मागणी केली
- Panvel News : इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरी; शटर तोडून युवकाने चोरले ५४ मोबाईल
- Maharashtra : “लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया
- Sanjay Raut : “माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाता जाता…”, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांना काही कळते का?’
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Desh Videsh : पराभवानंतरच ईव्हीएमच्या तक्रारी! मतपत्रिका वापराची मागणी फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
- Donald Trump : भारतासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची Good News; ‘त्या’ यादीतून भारताला वगळले
- Desh Videsh : संविधान धर्मनिरपेक्षच! सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली न्यायालयाची निरीक्षणे
- Uttar Pradesh : हिंसाचारात तीन ठार; उत्तर प्रदेशात मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध, जमावाचा पोलीसांशी संघर्ष