Kopar Building Collapse : कोपरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

Kopar Building Collapse : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कोपर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मण पावसे असे इमारतीचे नाव आहे. इमारतीच्या भाग कोसळल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी नसल्याची माहिती हाती आली आहे.

Ghati Hospital News : छत्रपती संभाजीनगरमध्येही नांदेड'ची पुनरावृत्ती, घाटी रुग्णालयात एकाच दिवशी १० रुग्ण दगावले

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरमधील ग्राऊंड प्लस वन इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली आहे. लक्ष्मण पावसे या इमारतीचा भाग कोसळल्यावर आठ कुटुंबीयांना इमारतीबाहेर काढले. या इमारतीच्या भाग कोसळल्याचेही व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *