Kolhapur Girl Assault And Murder : बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीन अत्याचार करून हत्या

Kolhapur Girl Assault And Murder : गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतेच बदलापूरातः दोन चिमुकल्या मुलीवर शाळेतील सफाई कर्माचाऱ्याने अत्याचार केल्याने राज्यातील नागरिकांत संताप असताना आता कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune : अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेऊन केला लैंगिक अत्याचार;बलात्कारी नराधमास २१ वर्षांचा कारावास....

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सबंधित मुलगी काल दुपार पासून होती बेपत्ता. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतााना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply