
Kirit Somaiya Threat : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. ५० लाख दे, नाहीतर कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने सोमय्या यांनी दिल्याची माहिती आहे.
याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईतल्या नवघर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोमय्या यांना धमकी नेमकी कुणी दिली? याचा तपास पोलीस करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील कार्यालयात एक मेल आला. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
|
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेवर आज महत्वपूर्ण सुनावणी, नेमकं काय होणार? |
इतकंच नाही, तर आरोपीने किरीट सोमय्या यांच्याकडे ५० लाख रुपये खंडणीची मागणी देखील केली. या संपूर्ण प्रकारानंतर किरीट सोमय्या यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ समोर आला होता.
या व्हिडीओत सोमय्या एका महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या व्हिडीओवरून मोठा वादंग उठला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि सखोल चौकशी करावी, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून एका खासगी वृत्तवाहिनीवर कारवाई देखील करण्यात आली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

