KHxRK Teaser Out: हिरो कोण…? ४७ वर्षांनी रजनीकांत आणि कमल हासन येणार पुन्हा एकत्र

image

पोस्टर एक दिवस आधी रिलीज झाला

या आठवड्याच्या सुरुवातीला, चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिले पोस्टर रिलीज केले, यामुळे कमल हासन आणि रजनीकांत चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांनी केएच एक्स आरके टीझरची रिलीज तारीख देखील जाहीर केली. पोस्टरमध्ये कमल हासन आणि रजनीकांतचे हात दिसत आहेत त्यांच्या हातांचा देखील रेट्रो लूक आहे, तसेच कॅप्शनमध्ये लिहीलं आहे, "काही पुरुष नियम बनवतात, काही पुरुष राज्य करतात." त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले, "जादू सुरू होणार आहे, जग उद्यापासून #KHxRK प्रोमो व्हिडिओ पाहा दुपारी १२:०७ वाजता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *