Kasba-Chinchwad Result : पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत.

चौथ्या फेरीअखेर अश्विनी जगतापांची आघाडी जैसे थे

चौथ्या फेरीअखेर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या आघाडी कायम आहे. अश्विनी जगताप यांना 2775 मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना 2159 तर राहुल कलाटे यांना 1058 मत मिळाली आहेत.

चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर

चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर आल्याचं चित्र आहे. रवींद्र धंगेकर यांना 14891 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 14382 मते मिळाली आहेत.

अभिजित बिचुकलेंना दुसऱ्या फेरीत ४ मतं...

अभिजित बिचुकले कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभा असून आतापर्यंत त्याला फक्त चार मतं मिळाली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply