Kalyan Crime : प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवचनकाराने महिलेला आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत गुन्हा नोंद केल

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका प्रवचनकारावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. प्रवचनकाराच्या कृत्याने खळबळ लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

PM Modi : NDA चा सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींना दिलं पाठिंब्याचे पत्र; 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप प्रवचनकारावर आहे. या अत्याचारानंतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी प्रवचनकारावरावर अत्याचाराचा गुन्हा नोंदवला.

काय आहे प्रकरण?

प्रवचनकार डोंबिवलीत राहणारा आहे. पीडित महिला ही प्रवचनकाराचे प्रवचन ऐकण्यास जात होती. त्यातून दोघांची ओळख झाली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, खडकपाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *