Jui Gadkari : “रस्ते नाहीत, खूप त्रास झालाय…”; मढ आयलँडची भीषण परिस्थिती पाहून जुई गडकरी भडकली, पाहा VIDEO

image

शेवटी जुई गडकरी म्हणते की, "टॅक्स वेळेत भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा. कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करूनही जर अशी व्यवस्था असेल, तर सामान्य माणसाने नक्की काय करायचे ?" १० किलोमीटरचा रस्ता करायला साडेतीन वर्षं लागतात? असा प्रश्न जुईने केला आहे. जुई गडकरी पोस्टच्या शेवटी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुनेत्रा पवार, श्रीकांत शिंदे यांना टॅग करत मदत मागितली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *