
Jharkhand Encounter News: झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेजवळ ही चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.
झारखंडच्या सीमा सुरक्षा दलाने पलामू-चतरा सीमेवर नक्षलविरोधी अभियान सुरु केले आहे. या अभियानामध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी यांच्यासह पलामू आणि चत्राच्या जिल्हा सुरक्षा दलाचा समावेश आहे. या अभियानादरम्यान सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
चतरा पोलिसांनी या चकमकीमध्ये असलेला स्पेशल एरिया कमिटीचा कमांडर गौतम पासवान, अजीत उरांव उर्फ चार्लिस, अमर गंझू, नंदू आणि संजीत भुइया यांना ठार केले. चकमकीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गौतम पासवान याच्यावर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर अमर गंझूवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी एक नक्षलवादी बिहारचा तर इतर नक्षलवादी हे झारखंडचे राहणारे होते. नक्षलवाद्यांच्या इतर साथीदारांचा शोधण्यासाठी जंगलात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन एके ४७ सह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
शहर
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
महाराष्ट्र
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप लांबणीवर; आता डिसेंबर २०२६ मध्ये होणार लोकार्पण!
- नवी दिल्ली: सीबीएसईच्या निकालांच्या पोर्टलवर परदेशातून सायबर हल्ला! केंद्रीय यंत्रणा सतर्क; विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा सुरक्षित
























Subscribe to my channel



