Jalna Accident : फिरण्यासाठी घराबाहेर पडले, पुन्हा परतलेच नाही; 'त्या' तरुण-तरुणींसोबत नेमकं काय घडलं?

Jalna : जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या बावणे पांगरी शिवाराजवळ घडलीय. जालना राजुर रोडवरील बावणे पांगरी शिवारात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय. प्रशांत पवार (वय २४) आणि निकिता राठोड (वय २३) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

प्रशांत आणि निकिता हे दोघे दुचाकीने राजूरहून जालन्याच्या पारेगावकडे निघाले होते. यादरम्यान बावणे पांगरी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर दोन्ही मयतांचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. मयत निकिता राठोड ही मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट...

प्रशांत आणि निकिता हे दोघे दुचाकीने राजूरहून जालन्याच्या पारेगावकडे निघाले होते. यादरम्यान बावणे पांगरी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर दोन्ही मयतांचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. मयत निकिता राठोड ही मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply