
Jalna: जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
जालना शहरातील शेरसवार नगर परिसरात वास्तव्यास असलेले जुनेद सय्यद आसेफ (वय १९) आणि अयान सय्यद आसेफ (वय १५) असे घटनेत मृत झालेल्या भावांचे नाव आहे. दोन्ही भाऊ घरी असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दोघेजण जवळच असलेल्या मोती तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या हि घटना लक्षात आली.
|
Corona Update : देशात कोरोना फोफावला, वाढत्या रुग्ण संख्येनं महाराष्ट्राची चिंता वाढली |
अग्निशमन दलाने काढले मृतदेह
घटनेची माहिती जालना पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. यानंतर अग्निशामक दलाचे पथक याठिकाणी दाखल झाले. दोन तास परिश्रम घेऊन दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान या दोन भावांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश मोती तलावामध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दोघा भावांच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जुनेद आणि अयाज या दोन्ही भावांच्या आई- वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश केला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

