Jalgaon : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात मागील तीन- साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासकराज संपणार आहे. यात दीड वर्षांपासून प्रशासक असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम देखील लागणार असून मात्र प्रत्यक्षात या निवडणूक ऑक्टोम्बर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु होणार आहे.
जळगाव शहर महापालिकेवर मागील दीड वर्षांपासून प्रशासकराज कायम आहे. निवडणूक कधी होणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र मनपा निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.
|
|
प्रभाग रचना, आरक्षण सोडत होणार
दरम्यान जळगाव महापालिका निवडणूकीची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महापौर आरक्षण सोडत, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, प्रभाग रचना तसेच मतदार याद्यांच्या प्रक्रियेलाच तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. यानंतरच निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.
सप्टेंबर २०२३ पासून प्रशासक जळगाव महापालिकेची निवडणूक ऑगस्ट २०१८ मध्ये झाली होती. यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जळगाव महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आला. या दरम्यान कोरोनाचा काळ असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रखडल्या होत्या. यामुळे दीड वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज आहे. तर आता मार्ग मोकळा झाल्याने पुढील प्रक्रिया केव्हा जाहीर होईल याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel