
ISRO PSLV-C 55 Launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतराळ क्षेत्रात सतत चांगली कामगिरी करत आहे. यातच शनिवारी इस्रोने श्रीहरिकोटा येथून सिंगापूर या दोन उपग्रहांसह आपला PSLV-C55 प्रक्षेपित केला. हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाले आहे.
इस्रोच्या या यशाबद्दल त्याचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशस्वी मिशनसाठी त्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. इस्रोच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, अभिनंदन, PSLV-C55/TeLEOS-2 मोहीम यशस्वी झाली. दोन्ही उपग्रह आपापल्या कक्षेत व्यवस्थित पोहोचले आहे.
या मोहिमेत प्रायमरी उपग्रह TeLEOS-2 प्रक्षेपित करण्यात आला. ज्याचे वजन 741 किलो आहे. याशिवाय दुसरा उपग्रह Lumelite-4 हा 16 किलो वजनाचा आहे. रॉकेटने दोन्ही उपग्रहांना पूर्वेकडे झुकलेल्या कक्षेत पोहोचवलं आहे.
याबाबत इस्रोने माहिती दिली की, TeLEOS-2 हे सिंगापूर सरकार आणि सिंगापूर टेक्नॉलॉजीज इंजिनियरिंग लिमिटेड यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित केले गेले आहे. एकदा हा उपग्रह पूर्णपणे कार्यान्वित झाला की, तो इमेजरी आवश्यकता पूर्ण करेल.
तसेच Lumilite-4 इन्स्टिट्यूट फॉर इन्फोकॉम रिसर्च आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. शहर-राज्याची सागरी सुरक्षा वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे.
PSLV-C55 रॉकेटने दोन उपग्रहांसह परिभ्रमण प्रायोगिक मॉड्यूल Poem ही सोबत नेले. POEM चे पूर्ण रूप PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल आहे. POEM मॉड्यूल हे प्रक्षेपण वाहन PSLV-C55 चा चौथा टप्पा आहे. याचा वापर शास्त्रज्ञांना कक्षेत प्रयोग करण्यासाठी केला जाणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


