Irshawadi landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील २२ मृतांची नावं आली समोर, अवघ्या १-१ वर्षांच्या दोन बाळांचा समावेश

Raigad  : रायगडमधील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना 19 जुलैच्या रात्री घडली. इर्शाळवाडी येथील बचावकार्य अजून सुरु आहे. दोन दिवसातील बचावकार्यात ढिगाऱ्याखालून अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरड झालेल्या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तर अजूनही 107 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची नावं देखील आता समोर आली आहे. यामध्ये अवघ्या एक-एक वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे.

Ratnagiri Rain Updates : इर्शाळवाडी घटनेनंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ॲलर्ट, 15 गावांमधील 540 नागरिक स्थलांतरित

मृतांची नावे

  • रमेश हरी भवर (25 वर्ष)

  • जयश्री रमेश भवर (22 वर्ष)

  • रुद्रा रमेश भवर (1 वर्ष)

  • विनोद भगवान भवर (4 वर्ष)

  • जिजा भगवान भवर (23 वर्ष)

  • अंगी बाळू पारची (43 वर्ष)

  • बाळू नामा पारधी (52 वर्ष)

 
  • सुमित भास्कर पारधी (3 वर्ष)

  • सुदाम तुकाराम पारधी (18 वर्ष)

  • दामा सांगू भवर (40 वर्ष)

  • चंद्रकांत किसन वाघ (17 वर्ष)

  • राधी दामा भवर (37 वर्ष)

  • बाळी नामा भुतांबा (70 वर्ष)

  • भास्कर बाळू पारधी (38 वर्ष)

  • पिका उर्फ जयश्री भास्कर पारथी

  • अन्वा भास्कर पारधी (1 वर्ष)

  • कमळ मधू भुतांना (43 वर्ष)

  • कान्ही रवी वाघ (45 वर्ष)

  • हासी पांडुरंग पारथी (50 वर्ष)

  • पांडुरंग धाऊ पारधी (60 वर्ष)

  • मधुनामा भूतांब्रा (45 वर्ष

  • रविंद्र पद् बाघ (46 वर्ष)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply