Iran Election : इराणमध्ये निवडणूक प्रक्रिया

तेहरान : अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यासाठी इराण सज्ज झाला आहे. २८ जूनला ही निवडणूक होणार त्यासाठी आजपासून पाच दिवस अर्ज भरण्याची मुदत असेल, असे घोषित करण्यात आले आहे.

Donald Trump : गंभीर गुन्ह्यात दोषी ठरणारे ट्रम्प ठरले पहिले माजी अध्यक्ष; हश मनी प्रकरण नेमकं काय आहे?

अर्ज करणाऱ्यांचे वय ४० ते ७५ या दरम्यान असावे आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे, अशी अट आहे. उमेदवारांची अंतिम निवड बारा सदस्यीय समिती करणार आहे.

या समितीमध्ये धर्मगुरू आणि न्यायाधीश असतात. उमेदवारांच्या नावावर सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे शिक्कामोर्तब करतील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply