मुंबई : चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटाकवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची या सिझनमध्ये खराब सुरूवात झाली आहे. चेन्नईनं पहिल्या तीनही मॅच गमावल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्या तीन मॅच गमावण्याची नामुश्की चेन्नईवर पहिल्यांदाच ओढावली आहे. आज (शनिवारी) आयपीएलमधये डबल हेडर होणार असून त्यामधील पहिली मॅच सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) यांच्यात होणार आहे.
चेन्नईचा नवा कॅप्टन रविंद्र जडेजाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आता सनरायझर्स विरूद्ध ही प्रतीक्षा संपवण्यासाठी चेन्नईच्या टीममध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील स्टार राजवर्धन हंगर्गेकर समावेश होऊ शकतो. 'मराठवाडा एक्स्प्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजवर्धनला चेन्नईनं 1.5 कोटींमध्ये खरेदी केले आहे.
राजवर्धनचा मुकेश चौधरीच्या जागी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. राजवर्धन प्रती तास 140 किमीच्या आसपास बॉलिंग करू शकतो. त्याचबरोबर लोअर ऑर्डरमध्ये उपयुक्त बॅटींग करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे. दीपक चहरच्या अनुपस्थितीमध्ये चेन्नईला भारतीय बॉलर्सची कमतरता जाणवत आहे. चेन्नईनं यापूर्वी तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांना संधी दिली आहे. त्यांनी निराश केलंय. त्यामुळे हैदराबाद विरूद्ध राजवर्धनला संधी मिळू शकते. राजवर्धनच्या मदतीला ड्वेन ब्राव्हो, प्रिटोरीयस आणि ख्रिस जॉर्डन हे अनुभवी विदेशी बॉलर चेन्नईकडं आहेत.
सनरायझर्स हैदराबादची या सिझनमध्ये सुरूवात खराब झाली आहे. त्यांनी पहिले दोन्ही सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्स विरूद्धही त्यांचा रेकॉर्ड चांगला नाही. दोन्ही टीममध्ये आत्तापर्यंत 16 सामने झाले असून त्यामधील फक्त 4 सामने हैदराबादनं जिंकले आहेत. तर 12 मध्ये चेन्नईनं विजय मिळवलाय.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing 11 : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरीयस, ड्वेन ब्राव्हो आणि राजवर्धन हंगर्गेकर
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

