
Investment Plan : सर्वांनाच कायम सतावणारी एक गोष्ट म्हणजे भविष्य. सगळ्यांनाचं भविष्याची चिंता असते. मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नाची या सर्व गोष्टींची लोक काळजी करत असतात. भविष्यातील या गोष्टींची चिंता मिटवण्यासाठी तुम्हाला खूप आधीपासूनच आर्थिक नियोजन करावं लागेल. योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल. मग एक गुंतवणूक योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जितक्या लवकर तुम्ही हे सुरू कराल तितके तुमच्या मुलांच्या भवितव्याचे टेन्शन कमी होईल. तुमच्या मुलाला 2 कोटी रुपयांचा मालक कसा बनवायचा ते आम्ही तुम्हाला सांगतो.
मुलांच्या भविष्याची चिंता कोणाला नाही? जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आर्थिक नियोजन खूप आधीपासून सुरू करावे लागेल. एक अशी योजना आहे की, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलाला वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळू शकतात. जर तुम्ही नवविवाहित जोडपे असाल किंवा नुकतेच पालक झालेले असाल. मग तुम्ही ही गुंतवणूक योजना मुलाच्या जन्मापासून सुरू करू शकता. 21 व्या वर्षात तुम्हाला इतका परतावा मिळेल की मुलाकडे 2.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. चला तर मग हिशोब समजून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
|
Privatisation News : मोदी सरकारचा मोठा निर्णय! आणखी एक सरकारी कंपनी विकणार; मॅनकाइंड आणि बैद्यनाथ. |
दरमहा फक्त 10,000 रुपये जमा करा
तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. याद्वारे तुम्ही 21 वर्षात मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा करू शकाल. आता आपण असे गृहीत धरु की SIP वर तुम्हाला 16 टक्के परतावा मिळेल. त्यानंतर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे 2.06 कोटी रुपये असतील. म्हणजे तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी दोन कोटी रुपये असतील.
मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील. मुलाचे वय 21 वर्षे झाल्यानंतर, ही रक्कम मुलाचे शिक्षण, लग्न किंवा व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाने 21 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
जर तुम्हाला फक्त 12 व्याज मिळाले तर
आपण असे गृहीत धरु की आपल्याला 16 टक्के व्याज मिळाले नाही आणि SIP मध्ये फक्त 12 व्याज मिळाले. तरीही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पश्चात्ताप करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळेल. त्याच्याकडे एकूण १.१३ कोटी रुपये असतील.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

