Ind vs Pak: टीम इंडियाची कोंडी, इशान किशनच्या फटकेबाजीनं तारलं, पाकिस्तानसमोर १७६ धावांचे आव्हान

image

अर्धशतकानंतर इशान किशनने फक्त षटकार आणि चौकार मारले. पण नवव्या षटकात भारताला आणखी एक धक्का बसला जेव्हा इशान किशन ४० चेंडूत ७७ धावा काढून बाद झाला. सॅम अयुबने त्याची विकेट घेतली. इशाने त्याच्या डावात १० चौकार आणि तीन षटकार मारले. १० षटकांनंतर भारताची धावसंख्या २-९२ होती.

त्यानंतर कर्णधार सूर्या आणि तिलक वर्मा यांनी एक मजबूत भागीदारी केली. १५ व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. तिलक वर्मा २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकला सॅम अयुबने बाद केले. हार्दिकला त्याचे खाते उघडता आले नाही. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १२७ होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *