IND vs NED T20 WC Live Updates : टीम इंडिया सलग चौथ्या विजयासाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार

  • 18 Feb 2026 06:01 PM (IST)

    IND vs NED T20 WC Live Updates : भारत-नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

  • 18 Feb 2026 05:58 PM (IST)

    IND vs NED T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम नेदरलँड्स

    स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर) मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड,बास डी लीडे, कॉलिन अकरमन, झॅक लायन-कॅशेट, रोलोफ व्हॅन डर मर्वे, लोगान व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन, फ्रेड क्लासेन, नोहा क्रोस, साकिब झुल्फिकार, पॉल व्हॅन मीकरेन, टीम व्हॅन आणि डर गुगटेन.

  • 18 Feb 2026 05:54 PM (IST)

    IND vs NED T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

    सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग.

  • 18 Feb 2026 05:51 PM (IST)

    IND vs NED T20 WC Live Updates : टीम इंडिया सलग चौथ्या विजयसाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार

    भारत विरुद्ध नेदरलँड्स दोन्ही संघ आपल्या साखळी फेरीतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात आमनेसामने आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार याच्या नेतृत्वात अजिंक्य आहेत. तर नेदरलँड्स भारताला पराभूत करुन मोहिमेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.



  • विडियो गॅलेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *