
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीमध्ये लाखों लोकांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती.चांगला परतावा व पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिक हॉलिडे निवास व इतर सुविधांचे लाभ देण्यात येतील असे ग्राहकाना आश्वासित केल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
सन २०१५ मध्ये पॅनकार्ड क्लबच्या गैरव्यावस्थापन या कारणांमुळे सेबीच्या आदेशानुसार पॅनकार्ड क्लबचे कामकाज बंद पाड़ले.याबाबत सुनावणी होऊन मे . उच्च न्यायालयाने पॅनकार्ड कंपनी पुनर्रसंचालित करून चलविण्याच्या हेतूने मे . एनसीएलटी नॅशनल कंपनी लॉ ट्राइब्युनल सदर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पारित केले.
N.C.L.T ने आता सदर प्रक्रिया सुरु करून इच्छुक उद्योजकांच्या कंपण्यांकडून प्रस्ताव मागविले. आलेल्या अनेक प्रस्तावामधून अति व शर्तीचे पालन करू शकणाऱ्या तीन कंपन्यांची निवड झाली. पात्र ठरलेल्या तीन कंपन्यामध्ये सर्वाधिक किमतीच्या सुमारे १२४५ कोटी रु. चा प्रस्ताव शांती हॉस्पीटॅलिटी या कंपनीने दिला आहे. सदर प्रस्ताव गुंतवणूकदारांच्या अधिक हिताचा आहे. तसेच कंपनी पुनरसंचालीत होण्याच्या दृष्टीने उत्तम आहे असे या क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे. यातील महत्वाचा भाग असा की, शांती हॉस्पीटॅलिटी ही एकमेव कंपनी पॅनकार्डक्लब कंपनीच्या मालमत्ता विकून टाकणार नसून कंपनीचे काम पूर्ववत सुरु करून सुस्थितीत नेणार आहे . तसेच कंपनीचे कर्मचारी व मार्केटिंग प्रतिनिधीनाही या कामांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी गुंतवणूकदाराना पुढील लिंकवर जाऊन २७ तारखे पुर्वी आपले मत नोंदवावे लागनार आहे.
🗳Voting link:- https://evoting.dcirrus.io/appnew/poll_single.html?p=35&c=792
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

