IIT Baba News : महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा प्रचंड प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आयआयटी बाबानं भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याबद्दल भाकित केलं होतं. त्यानं केलेलं भाकित खोटं ठरलं आणि बाबा प्रचंड ट्रोल झाला होता. आता आयआयटी बाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला भर कार्यक्रमात मारहाण करण्यात आली आहे.
Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, व्हिडीओ पोस्ट करत केले गंभीर आरोप |
आयआयटी बाबांनी सांगितले की, '२८ फेब्रुवारीला एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. चर्चेदरम्यान अचानक वातावरण बदलले. भगवे कपडे घातलेले काही लोक स्टुडिओमध्ये आले. नंतर हल्ला करण्यात आला. हल्ला करत जबरदस्तीनं एक खोलीत कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला.
नंतर एका स्वामी वेदमुर्ती नंद सरस्वती यांनी कॅमरा बंद करून काठीनं वार केले'. ही सगळी माहिती आयआयटी बाबानं आपल्या इन्स्टाग्राम लाईव्हवर येत याची माहिती शेअर केली. घटनेनंतर आयआयटी बाबा थेट नोएडा सेक्टर १२६ येथील पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. असा आरोप बाबाने केला आहे. या घटनेनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शहर
- Ajit Pawar : काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली, अजित पवारांनी निवडणुकीतला किस्साच सांगितला
- Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, व्हिडीओ पोस्ट करत केले गंभीर आरोप
- Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, व्हिडीओ पोस्ट करत केले गंभीर आरोप
- Sanjay Raut : आघाडीला तडा; पालिकांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पुन्हा स्वबळाचा नारा
महाराष्ट्र
- Akola News : घरात शिरला, भावाला कोंडलं, चाकूचा धाक दाखवत मुलीला पळवलं; शोधकार्यासाठी पोलिसांनी मागितले पैसे
- Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, व्हिडीओ पोस्ट करत केले गंभीर आरोप
- Crime News : नवरा सतत मारायचा, बायकोची सटकली, आधी कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घातल्या..नंतर
- Swargate ST Depot Case : बलात्काराच्या घटनेनंतर एसटी महामंडळाला जाग, स्वारगेट एसटी डेपोमधील भंगारातील बसेस हटवल्या
गुन्हा
- Mumbai : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ
- Pune Crime : क्लासमेटचा त्रास, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी मारली, पिंपरी हादरले
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत
- Chhava : 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा; अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं, रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी
- Corona Virus : चीनमध्ये नवा व्हायरस, जगाला पुन्हा धडकी, भारतात लॉकडाऊन लागणार का?
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत