
Pune : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा धुरळा उडालाय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांत्तर होत आहेत. नेत्यांच्या पक्ष बदलांनी वातावरण तापलंय. त्याचवेळी पुणे महापालिका बदल्यामुळे चर्चा आलीय. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या झाल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वीच उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी बदल्याचे आदेश दिलेत.
उपायुक्त अविनाश सकपाळ यांची १२ दिवसात दोन वेळा बदली झाली आहे. त्यांच्याकडे आता मोटर वाहन विभागाऐवजी घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आलीय. तर संदीप कदम यांच्याकडे मोटारवाहन विभाग देण्यात आलाय. घनकचरा व्यवस्थापन विभाग मिळावा म्हणून पाण्यात देव बुडवून बसलेल्यांना आयुक्तांनी झटका दिला आहे.
|
Mumbai : CIDCO तुमचं घराचं स्वप्न साकार करणार; तब्बल ४,५०८ घरांची नवी गृहनिर्माण योजना जाहीर |
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रशासनामध्ये अनेक बदल करत आहेत. शिस्त आणणे, चुकीच्या कामांना ब्रेक लावण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आदेश काढून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले आहेत. सुमारे १५ दिवसांपूर्वी बदलीचे आदेश काढण्यात आलेत. काही अधिकाऱ्यांनी त्यांना क्रीम पोस्टिंग मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.
पण आयुक्तांनी त्यांना योग्य वाटतील अशा बदल्या केल्या. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी आदेश काढत अजून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाचा समावेश नव्हता. पाच महिन्यांपूर्वीच उपायुक्त अविनाश सपकाळ यांची मिळकत कर विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली करत त्यांना मोटर वाहन विभाग देण्यात आला.
त्यावेळी घनकचरा विभागाची जबाबदारी मिळावी यासाठी महापालिकेच्या तसेच शासनाच्या सेवेतील काही अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता. तर काहीजणांनी मुंबईत मंत्र्याकडे जाऊन बदल्यांसाठी दबाव आणला. यावरून अधिकाऱ्यांमध्ये काहीशी तणाव निर्माण झाला होता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


