HSRP Number Plate: वाहनचालकांनो, तुम्ही ‘ही’ चूक केलीये; रविवारपासून रोज ₹१००० दंड

image

१५ फेब्रुवारीपासून होणार कारवाई (HSRP Number Plate Not Installed Then You Have to Pay Fine)

१५ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली आहे. फक्त १० लाख ७० हजार वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जवळपास १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसवलेली नाही. यानंतर आता ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *