HSC Exam : काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग! घरात वडिलांचे पार्थिव, लेकीने काळजावर दगड ठेवून दिला बारावीचा पेपर

image

वडिलांचं अपघाती निधन झाले अन् जान्हवीवर आभाळ कोसळले. पण मुलीने शिकून मोठं व्हावं.. हे वडिलांचे शब्द तिला आठवले. बापाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.. गावातील, कुटुंबातील पाहुणे जमत होते.. दुसरीकडे काळजावर दगड ठेवून जान्हवी बारावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांसमोर वारंवार वडिलांचा चेहरा येत होता, पेन पकडलेले हात थरथरत होते, पण वडिलांच्या स्वप्नासाठी पेपर पूर्ण केला. बापाचं छत्र हरपलं होतं, पण वडिलांनी पाहिलेलं तिचं शिक्षणाचं स्वप्न अजून जिवंत होतं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *