Holi 2026 : होळीचा रंग गेला, पण त्वचा अजून निस्तेज दिसतेय? मग ‘हा’ घरगुती उपाय करा, चेहरा नव्याने चमकेल

Holi होळी होळीला रंगांनी खेळून आल्यावर त्वचेची विशेष काळजी घ्या. जेणेकरून त्वचा कोरडी होणार नाही आणि नेहमी चमकत राहील. डेड स्किन मूग डाळीचा फेसपॅक लावल्याने डेड स्किन निघून जाते. तसेच मूग डाळीमुळे त्वचा मॉइश्चराइज होते. मूग डाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी मूगडाळ रात्रभर दुधात भिजवा आणि सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करा. Moisturize चेहरा मॉइश्चराइज करा तयार फेसपॅक १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून मॉइश्चराइज करा. आठवड्यातून दोन- तीन वेळा हा फेसपॅक चेहऱ्याला लावा.Skin Careमूग डाळ फायदेशीर मूग डाळ त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे घटक त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, कोलेजन वाढवून तारुण्य टिकवतात. Pimples पिंपल्स गायब रात्रभर भिजवलेली मूग डाळ आणि तूप मिक्सरला वाटून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे पिंपल्स, काळे डाग, चेहऱ्यावरील लाल चट्टे या सर्व समस्या दूर होतील. Reduces tanटॅन कमी होते चेहर्‍यावरील टॅन कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर ठरते. मूग डाळीच्या पेस्टमध्ये दही आणि कोरफड मिसळा. चेहर्‍याला आणि हातात-पायाला लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. Reduces wrinklesसुरकुत्या कमी मूग डाळमधील व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. मूग डाळ त्वचेला हायड्रेट करून त्वचा मुलायम आणि मऊ बनवते. disclaimerटीप घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.Holi 2026NEXT : होळी खेळण्यापूर्वी केसांना लावा 'हा' पदार्थ, नाहीतर केस होतील खराब अन् चमक होईल गायबयेथे क्लिक करा...


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *