Holi 2026: ३ मार्च की ४ मार्च, यंदा होळी कधी आहे? जाणून घ्या शास्त्रानुसार

image

होळी सण

महाराष्ट्रात होळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदाच्या होळीच्या तिथीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 3 मार्च की 4 मार्च, होळी नेमकी कधी साजरी केली जाणार आहे? याबाबत चर्चा सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *