
Buldhana / Beed : राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे नदीला आलेल्या पुरात घारोड गावातील ७८ वर्षीय वृद्ध पुरात वाहून गेल्याची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालेल्या ओढ्याला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे.
घारोड नदीच्या पुरात वृद्ध वाहून गेला
गेल्या सात दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने घारोड नदीला पूर आला होता. यावेळी घारोड गावातील ७० वर्षीय शेतमजूर धोंडिबा इंगळे हे घरी परतत असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला रात्रीच देण्यात आली होती. मात्र आद्यपपर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा एनडीआरएफची टीम गावात पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
|
Maharashtra Weather : कोकणासह विदर्भाला पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट? |
बीड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस
बीड : बीड जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवाय कालच्या पावसामुळे शेतात देखील पाणी साचले असल्याने शेतीची कामे रखडली आहेत.
शेतातून घरी येताना शेतकरी वाहून गेला
मंगळवारी दुपारनंतर झालेले अति मुसळधार पावसामुळे नदी नाले त्याला पूर आला बीडच्या गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी ज्ञानेश्वर सखाराम पराडे हे पुल ओलांडून जात होते. यावेळी पुलावरती आलेल्या पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. रात्रभर गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह सकाळी आढळून आला. घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शेव विच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

