Heart Attack: दारुपेक्षाही घातक आहे ‘हा’ पांढरा पदार्थ, जास्त खाल्यास कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

आम्ही ज्या पदार्थाविषयी बोलत आहेत तो प्रत्येक स्वयंपाकघरात आढळतो. हा पदार्थ म्हणजे साखर. डॉक्टरांच्या मते, साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. काही लोक सफेद साखर थेट खात नाहीत, पण 'हेल्दी' समजून असे अनेक पदार्थ खातात ज्यात साखर भरपूर असते. अशा पदार्थ घरात पूर्णपणे बंद करावे, असा सल्ला डॉक्टर देतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *