Harsul Sawangi Road Accident : बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

Harsul Sawangi Road Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सूल सावंगी येथे झालेल्याअपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही महिला तोल जाऊन दुचाकीवरून खाली कोसळली. खाली पडल्यानंतर तिला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल सावंगी येथे बाईकवरून जाणाऱ्या महिलेचा तोल सुटून ती महिला जमिनीवर कोसळली. तेव्हा पाठीमागून एक ट्रॅक्टर येत होता. महिला खाली पडताच या मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने तिला चिरडले. यामध्ये महिला जागीच ठार झाली आहे. हा अपघात आज २९ एप्रिल रोजी घडला आहे.

Narayan Rane : 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा,

ही घटना हर्सूल पोलीस स्टेशन समोर घडली आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात केलं आहे. महिलेचं नाव अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply