Grampanchayat election maharashtra 2023 : राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर दोन दिवस गावपातळीवरील रणनीती ठरवली जाणार आहे. विजयाचे आरखडे बांधले जाणार आहेत. त्यानंतर रविवारी मतदान होणार आहे आणि सोमवारी निकाल येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नारायणगावात भानामतीचा प्रकार उघड झाला आहे. उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावण्यात आली. त्यानंतर लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.
भर वस्तीत फोटोला लिंबू टाचण्या
नारायणगाव शहरातील भर वस्तीत फोटोसह लिंबू टाचण्या आढळल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावली आहे. त्यानंतर लिंबू आणि टाचण्या टोचल्या गेल्या आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार वाढले आहे. त्यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी काही जण अंधश्रद्धेतून असा प्रकार करत आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
|
Eknath Khadse : राज्यात शिंदे सरकारविरोधात आक्रोश; पुढचा मुख्यमंत्री... : एकनाथ खडसे |
नारायणगावात सरपंचपदासाठी थेट लढत
नारायणगाव ग्रामपंचायतीत १७ जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच सरपंच पदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. नारायणागावमधील निवडणुकीत श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनलकडून श्री मुक्ताई-हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलला टक्कर दिली जाणार आहे. सरपंच पदासाठीही हे दोन्ही पॅनलमध्येच लढत होत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

