
बेल्हे : आणे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार प्रियांका दाते यांनी बहुमताने विजय संपादन केला. दरम्यान श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलने येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या एकूण ११ जागांपैकी ९ जागांवर विजय पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. आणे येथे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनल व श्री रंगदासस्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनल या दोन प्रमुख पॅनलमध्ये लढत झाली. श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व प्रशांत उर्फ बाबुशेठ दाते यांनी केले. दरम्यान येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
येथील सरपंच पदासाठी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनल च्या अधिकृत उमेदवार प्रियांका प्रशांत दाते, श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या अधिकृत उमेदवार डॉ. श्वेतांबरी दीपक आहेर व अपक्ष उमेदवार म्हणून नंदा विष्णू दाते यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत सरपंचपदी प्रियांका दाते या बहुमताने विजयी झाल्या. श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलने एकूण ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर विरोधी श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान विजयी उमेदवारांचे माजी सरपंच श्रीप्रकाश बोरा यांनी अभिनंदन केले.
या निवडणुकीत श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनलचे ज्योती अजित आहेर, पुष्पलता भास्कर आहेर, सुहास मुरलीधर आहेर, जयराम रंगनाथ दाते, सुनीता सुभाष दाते, अनिता नितीन आहेर, शेखमेहबुब नूरमहमद तांबोळी, ज्ञानेश्वर विष्णू आहेर, प्रियांका विलास दाते हे उमेदवार बहुमताने विजयी झाले. तर श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे संजय लक्ष्मण डोंगरे, लक्ष्मीबाई विकास थोरात या दोन उमेदवारांनी विजय संपादन केला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके यांनी जबाबदारी सांभाळली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

