Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

image

Gold Silver Rate Today 20 Feb 2026: गुरूवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल झाला. सोमवार-मंगळवार, या दोन दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली होती. पण आज सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात बदल (Latest 24K and 22K gold price per gram) झालेला नव्हता. आज देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. goodreturns च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा २२९०₹ यांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधील बदलाचा परिणाम भारतातील दरावर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २४, २२, १८ कॅरेट सोन्याची आजची किंमत किती रुपये आहे? पाहा



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *