
Nandurbar : गणेशोत्सव म्हटलं की घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. पण खानदेशातील एका कलाकाराने चक्क समुद्राच्या मध्यभागी जहाजावर गणेशोत्सव साजरा करून एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. जहाजावर शेफ म्हणून काम करणाऱ्या आदित्य पाटील तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येत समुद्रावर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्यांची मनोभावे पूजा करत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. आज गणेश उत्सवाचा सातवा दिवस असून आता उत्सव अंतिम टप्पात आला आहे. ठिकठिकाणी उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात असून अनेकजण या सोहळ्यासाठी घरी येत असतात. मात्र घरी येता न आल्याने कामाच्या ठिकाणी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करून दहा दिवस पूजा केली जात असते. त्यानुसार समुद्रातील जहाजावर कामाला असलेल्या खानदेशातील तरुणाने जहाजावर गणपती स्थापना केली आहे.
आकर्षक अशी आरास
खानदेशातील अहिराणी कलाकार आदित्य पाटील सध्या जहाजावर शेफ म्हणून काम करतात. जहाजावर असल्यामुळे यंदा गणपती बाप्पाच्या दर्शनाला मुकणार, असं त्यांना वाटलं. पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी जहाजावरच गणेशमूर्तीची स्थापना केली आणि भारतीय संस्कृतीची झलक सातासमुद्रापार दाखवली. सोप्या साहित्यातून अनोखी आरास देखील साकारलं आहे.
दिव्याऐवजी लागला लाईटचा दिवा
जहाजावर पूजा करण्यासाठी आवश्यक साहित्य मिळणं शक्य नव्हतं. पण या मित्रांनी उपलब्ध साहित्यातूनच गणपतीची सजावट केली. त्यांनी जहाजावर आग पेटवता येत नसल्यामुळे दिव्याऐवजी लाईटचा दिवा वापरला. त्याचप्रमाणे आईस्क्रीमच्या रिकाम्या वाट्या एकत्र जोडून त्यांनी टाळ तयार केले आणि या टाळांच्या तालावर बाप्पाची आरती केली आहे. अशा प्रकारे, जहाजावर काम करणाऱ्या या तरुणांनी एकत्र येत समुद्राच्या मध्यभागी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

