
Vedaa Teaser Out : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम अन् चर्चेतील अभिनेत्री शर्वरी वाघच्या बहुप्रतिक्षित अशा वेदाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या विषयांवरील या चित्रपटातील टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच दिवसांपासून वेदाच्या टीझरची चाहते वाट पाहत होते.
जॉन अन् शर्वरी हे पहिल्यांदाच वेदाच्या माध्यमातून स्क्रिन शेयर करणार आहेत. यापूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात शर्वरीचा हटके स्वॅग अन् अंदाज चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. बाटला हाऊस, कल हो ना हो आणि सला ए इश्क नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निखिल अडवाणीनं वेदाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो चार वर्षानंतर कमबॅक करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
|
|
दोन महिन्यांपूर्वी वेदा चित्रपटाची घोषणा करण्यात होती. दरम्यान त्याचा एक पोस्टरही रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले होते. पोस्टरनंतर आता टीझरही प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. खासकरुन जॉन आणिशर्वरीचा अंदाज चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणारा आहे.
वेदाच्या टीझरची सुरुवात ही शर्वरीपासून होते. त्यात ती भ्रष्टाचारानं बरबटलेल्या व्यवस्थेच्या विरोधात दोन हात करताना दिसते. मात्र ही लढाई तिच्यासाठी सोपी नाही. यावेळी तिला खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. अशात तिला साथ मिळते ती जॉन अब्राहमची. तो तिला सांगतो की, "मुझे झगड़ना नहीं आता, सिर्फ जंग लड़नी आती है।"
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

