
Election Update : निवडणुकीच्या प्रचारातील 30 नोव्हेंबरचा 'सुपर संडे' चांगलाच चर्चेत आलाय. कारण मतदानाला काही तास शिल्लक असतानाच निवड़णुक आयोगानं नगरपरिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लावला आहे. निवडणूक आयोगाने 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतींसाठी आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल असं जाहीर केलंय. जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. यासंर्दभात जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.
निवडणुका कुठे लांबणीवर?
बारामती
फलटण
महाबळेश्वर
मंगळवेढा
कोपरगाव
देवळाली
पाथर्डी
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
अंबरनाथ
ऐनवेळेस निवडणूका पुढे ढकल्यानं राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केलाय. बहुमतासाठी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची ही छुपी युती असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय. तर या निर्णयावर ठाकरे सेनेनेही टीका केली आहे. ज्यांनी यंत्रणेचा वापर केला त्यांना पैसे वाटपाची अजून संधी मिळणार, असा टोला लगावला आहे.
मतदार यांद्यामधील घोळामुळे आधीच निवडणूक आयोगावर विरोधक तुटून पडले आहेत. त्यात राजकीय आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे कान टोचले आहे. आता अगदी मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही ठिकाणी निवडणूक पुढे ढकलल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झालाय. तांत्रिक कारणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे.मात्र त्यामुळे प्रशासनाला तर पुन्हा तयारी करावी लागणार आहेच पण उमेदवारांनाही आपापल्या भागात निवडणुकीचं वातावरण कायम राखण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

