
Eknath Shinde : आजपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होत आहे. अशातच महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जोरदार फटकेबाजी केली.
|
Akola Breaking News : नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 70 हून अधिक प्रेक्षक जखमी |
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
"मिलिंद देवरा हे सपत्नीक आले आहेत. कुठल्याही पुरूषाच्या मागे महिलांची ताकद आहे. आपण ज्या भावना व्यक्त करत होतात. एका वर्षापूर्वी माझाही मनात त्याच भावना होत्या. मी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं. मी ही दीड वर्षापूर्वी डाॅक्टर नसताना एक ऑपरेशन केलं साधा टाकाही बसला नाही," असा टोला शिंदेंनी लगावला.
हा फक्त ट्रेलर, चित्रपट अभी बाकी...
"तुम्ही म्हणालात की काही प्रमुख नेत्याचा प्रवेश होईल, हा तर ट्रेलर आहे चित्रपट अभी बाकी आहे. माझा डिप क्लिन ड्राईवर अनेक टिका करतात, हे चहलचं (मुंबई आयुक्त, इक्बालसिंह चहल) काम आहे असं म्हणतात, मात्र मी गेल्याने चहलही पाण्याचा पाईप हातात धरतात," असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) काढला.
ठाकरेंवर घणाघात..
"काही लोकं श्रीकांतच्या मतदार संघात गेले. यांना साफ करा म्हणतात, बाहेर पडणाऱ्यांना कोण साफ करत नाही, घरी बसणाऱ्यांना साफ करतात. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही, गावी गेलो तरी शेती करतो, काही जण बोलतात, शेतकरी हॅलिकाॅप्टरने कसा जातो. मी जातो शेती करतो, फोटोग्राफी नाही करत," असा टोलाही उद्धव ठाकरेंना यावेळी लगावला. तसेच जितके आमच्यावर बोलतील तितके खड्यात जातील, असेही ते म्हणाले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

